दहावीच्या भूगोल विषयाला अन्य विषयांच्या सरासरी इतके गुण दिले जाणार आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या काल व्ही. सीर.द्वारे झालेल्या बैठकीत सरासरी इतके गुण देण्यावर चर्चा झाली.
लॉकडाऊनमुळे भूगोल विषयाचा पेपर रद्द झाल्यानंतर त्याचे गुणांकन कसे होणार, याकडे राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.

सविस्तर बातमी पहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://m.dailyhunt.in/news/india/marathi/btv+news+maharashtra-epaper-dh15a2a5d6de6241859afef7242464fdd3/dahavichya+vidyarthyansathi+khushakhabar+bordane+ghetala+ha+nirnay-newsid-dh15a2a5d6de6241859afef7242464fdd3_e1737a007ec511eabf7e9b9cc09377cb