दैनिक साहित्य सम्राटचे संपादक
श्री.पंडित हनमंते व अंगणवाडी कार्यकर्ती सौ.सरोजा गायकवाड यांच्या वाढदिवसा निमीत्य वृक्षरोपण .
देवणी / प्रतिनिधी : तालूक्यातील देवणी खुर्द येथे दैनिक साहित्य सम्राटचे संपादक श्री पंडित हनमंते व देवणी कार्रयकर्ती सौ.सरोजा गायकवाड यांच्या वाढदिवसा निमीत्य वृक्षरोपण करण्यात आले.
देवणी खुर्द येथील लक्ष्मी मंदिर येथे वृक्षरोपण केले व बाकीचे झाडे हे आनंद रणदिवे या शेतकऱ्याला शेतीत लागवड करण्यासाठी देण्यात आले. कोरोना माहामारीमध्ये केक न कापता साध्या पध्दतीने निसर्गाच्या मदतीसाठी व्रक्षारोपण करीत या दोघांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
पञकार म्हणून व्रतपत्राच्या माध्यमातून गोरगरीब लोकासाठी सामाजिक बांधिलकी असणारे एक आभ्यासू निर्भिड पणे काम करणारे संपादक पंडित हनमंते व अंगणवाडीत कार्यकर्ती म्हणून सरोजा गायकवाड यांनी आपल्या कार्यातून गाव पातळीवर कोरोणा माहामारीत आनेक शासकीय कामे गावपातळीवर आनेक संकटाना तोंड देत गावपातळीवर कामे केली आहेत.कोरोनाचे संकट आसल्याने या दोघाचे केक न कापता साध्या पध्दतीने वृक्ष रोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आले
या वेळी देवणी खु.माजी ग्रा.प.सदस्य कमल रणदिवे, ग्रा.प.सदस्य आनिता रणदिवे, दिलीप सूर्यवशी,प्रकाश कांबळे,प्रशांत रणदिवे,दादाराव गायकवाड, श्रीशांत रणदिवे,
उपस्थित वृक्षारोपन करण्यात आले आहे .
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA

0 Comments