खरीप पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान ; सोयाबीन उत्पादन वाढीचे सात सप्त सूत्र व्यवस्थापन
1.सुधारित जातीचे सोयाबीन बियाणे वापर
MAUS - 612
MAUS - 158
MAUS - 162
MAUS -71
MAUS -81
फुले अग्रणी
फुले संगम
JS-9705
JS-9305
2.सोयाबीन रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया
उग्वणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे.
त्यासाठी पेरणीपूर्व खोड माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रती किलो बियाण्यास २ ग्रम Thiamethoxam ( cruizor or pro slayer )+ २ ग्रॅम बाविस्टीन किंवा Mancozeb 50% + Carbendazim 25% WS (sprint or saaf) या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी 250 ग्रॅम/10 किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे.
बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी.
पट्टा पेरपद्धतीचे फायदे
- मूलस्थानी पावसाच्या पाण्याचे संवर्धन
- सूर्यप्रकाशाचा पुरेपूर उपयोग
- शेतात हवा खेळती राहते
- ओलिताची सोय असल्यास पाणी देणे सोयीचे
- तुषार सिंचनाचा होतो फायदा
- कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो
- कीडनाशक फवारणी करणे अत्यंत सोयीचे
- पिकाची निगराणी वा निरीक्षण सुलभ करता येते
- प्रत्येक पट्ट्याचे व्यवस्थापन सोयीचे होते
- बियाणे वापरात व खर्चात बचत होते
- पिकाची एकसमान वाढ होते
4.प्रती एकरी 15-18 किलो बियाणे वापरावे
- पट्टा पद्धत किवा रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास कमी बियाणे लागते पर्यायाने खर्चात बचत
- कमी बियाणे वापरल्याने पिकात दाटी होत नाही जेणे करून फांदी आणि फुलाची योग्य वाढ होऊन शेंगाची संख्या आणि वजन वाढते पर्यायाने उत्पादनात वाढ होते
- कमी बियाणे वापरल्याने एकरी रोपाची दाटी होत नाही त्यामुळे सोयाबीन पिकात कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो
5. अन्नद्रव्य व्यवस्थापन
सोयाबीनमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, गंधक प्रती एकरी 12:24:12:08 किलो खताची शिफारस आहे.
- यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्ये देण्यासाठी शेतकरी सहसा डीएपी या खताचा आग्रह धरतात.
ज्या खतातून गंधक अन्नद्रव्य चां पुरवठा होईल ती खत वापरावीत
- खोल काळया जमीन - दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट 4 बॅग
- मध्यम काळी जमीन - 18.46.00 1 पोते + गंधक 10 kg
- हलकी जमीन - 10.26.26 1 पोते + गंधक 10 kg
सूक्ष्म मूलद्रव्य ची कमतरता फवारणी द्वारे पूर्ण करता येते
उगवणीपूर्व तणनाशक
खालील पैकी कोणतेही एक वापरावे
-Velor 32
-Max
-Mark
-Strongarm
प्रती एकरी 1 पॅकेट
उगवणी नंतर तणनाशक
पेरणीनंतर 15-20 दिवसांनी -
खालील पैकी कोणतेही एक वापरावे
- क्लोरीम्युरॉन इथाईल 15 ग्रॅम/ एकर
- इमॅझीथॅपायार 400 ml/ एकर
- क्विझॉलफॉप इथाईल 400 ml/ एकर
- इमॅझीथॅपायार (35%) अधिक इमॅझमॅक्स (35%) 40 ग्रॅम/एकर - 200 लीटर पाणी प्रति हेक्टर वापरावे.
व्यापारी नाव
Fusiflex
Shaked
Odissi
Iris
- तणनाशक फवारणी जमिनीवर ओलावा असताना फ्लॅट किंवा फ्लाड जेट नोझल ने करावी
💧7.एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन
10 व्या दिवशी ( खोडमाशी नियत्रंण)
- 5% निबोली अर्क किंवा क्बिनिल्फोस
19 व्यां दिवशी + 19.19.19(चक्रिभुंगा ब उंट अळी नियत्रंण)
- प्रोफेनॉफोस 50% किंवा इण्डॉक्सी कर्ब 18.5%
45 दिवशी ( फुल धारणा व स्पोडूटरा अळी नियत्रंण)
- स्पिनोटरेम 11.7% किंवा इण्डॉक्सीकर्ब 18.5% + 17.44.00. + Rcf मायक्रो ला
80 व्यं दिवशी ( अलीवर्गिय + शेंगवरील करपा + दाण्याचे वजन वाढणे)
- क्लोरअण्टरानीलीपोर 18.3% + टेब्यु कीनोझोल + सल्फर 65 wg + 0.0.50 किंवा पोटॅशियम सोना इट
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA

0 Comments