"मंदीतही आर्थिक संधीचा" युवकांनी लाभ घ्यावा
-श्री.संतोष गुरव
पुणे / प्रतिनिधी : मंदीतही आर्थिक संधी देण्याऱ्या शिबिराचे नॅशनल सोशालिस्ट पार्टी तर्फे आयोजन केले आहे.याचा लाभ बेरोजगार तरुणांनी घ्यावा अशी विनंती माहिती अधिकार आणि पत्रकार समिती पुणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री. संतोष गुरव यांनी सर्व बेरोजगार तरुणांना केली आहे.
मराठी मुले नेहमी मागे पडतात म्हणून सर्वांची तक्रार असते त्या साठी आपल्यातील संकुचित वृत्ती,नवीन तंत्रज्ञायाविषयी अनास्था,तसेच पालकांची उदासीन वृत्ती यास कारणीभूत असते. बीकॉम,बी.ए.सारख्या निव्वळ पदवीधरांना नोकरी मिळणे अवघड नव्हते,मात्र दिवसेंदिवस होणारी लोकसंख्या वाढ व त्या अनुषंगाने येणारी बेकारीची समस्या या मुळे समाज जीवन उध्वस्त केले आहे,या बेकारीच्या समस्येवर ऑनलाईन ट्रेडींगच्या व्यवसायाद्वारे काही प्रमाणात मात करू शकतो.या व्यवसायात निरंतर अभ्यास व थोडी जोखीम पत्करण्याची तयारी असणारी कोणतीही व्यक्ती आकर्षकरित्या उत्पन मिळवू शकते. मात्र या साठी जनसामान्यांमध्ये शेअर बाजाराची भीती दूर करणे गरजेचे आहे.
भारतीय शेअर बाजार सातत्याने गुंतवणूकदाराना आकर्षक संधी उपलब्ध करून देत आहे.
कोरोनामुळे मार्च 2020 पासून शेअर बाजार खाली आला आहे तो हळूहळू वाढत चालला आहे त्यामुळे हा कालावधी मध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे.भारतीय बाजारात काही वर्षांपासून गुंतवणूक दारांच्या गुंतवणूक किचा आलेख पाहता तरुणांना आर्थिक मंदी मध्येही रोजगाराची संधी निर्माण झाली आहे...
अश्या या आर्थिक मंदीच्या काळात चांगले उत्पन्न कमवायचे असेल तर नॅशनल सोशालिस्ट पार्टी संलग्न माहिती अधिकार आणि पत्रकार समितीच्या वतीने मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी माहिती अधिकार आणि पत्रकार समिती पुणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.संतोष गुरव यांना संपर्क करण्याचे आवाहन पक्षातर्फे युवकांना करण्यात आले आहे.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments