ब्राह्मण महासंघाचे घोषित महामारी काळात आंदोलन म्हणजे देशद्रोह - श्री दिपक कांबळे प्रदेश अध्यक्ष एन. एस. पी.
सांगली: महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट ओढवलेले आसताना ब्राह्मण महासंघ चिनी वस्तू बहिष्कार आंदोलन करत आहे.
राज्यातील गंभीर परिस्थिती चे गांभिर्य नसलेले अशा अवेळी राजकारण करुन महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप श्री दिपक कांबळे माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीने केला आहे. सध्या सामान्य माणसाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. शेतकरी निसर्ग वादळामुळे हवालदिल झालाय
हातावरचं पोट असणारे, मजूर शेतमजूर, छोटे व्यावसायिक बेरोजगार झालेत पण याच्याशी ब्राह्मण महासंघाला काही देणंघेणं नाही कारण त्यांची पोटं भरलेली आहेत. शैक्षणिक वर्ष सुरू झालय पण शाळा बंद आहेत. कर्ज हप्ते थकलेत बँकांचे फोन सुरू झालेत. असे शेकडो प्रश्न सोडून महामारी घोषित केलेली असताना देश अस्थिर करण्यासाठी लोकांच्या भावना भडकावण्यासाठी चीनी वस्तू बहिष्कार आंदोलन करणं म्हणजे देशद्रोह करण्यासारखे आहे नॅशनल सोशालिस्ट पार्टी हे खपवून घेणार नाही.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments