मुखेड शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन
मुखेड / प्रतिनिधी : शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.लोकाभिमुख राज्यकर्त्या,परिवर्तनशील,समाजसुधारक, न्यायप्रिय, प्रजावत्सल, धुरंदर, युद्धकुशल, रणरागिनी लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 296 जयंती भारतीय जनता पार्टी मुखेड शाखेच्या वतीने साजरी करण्यात आली.
राजमाता आहिल्यादेवी यांच्या पावन प्रतिमेस आ.डॉ. तुषार राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले.
यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते.
*1)जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव पाटील,*
*2) तालुका अध्यक्ष डॉ. विरभद्र हिमगिरे,*
*3)माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड*
*4)शहर अध्यक्ष किशोरसिंह चौहाण,*
*5) नगरसेवक जगदीश बियानी,*
*6)नगरसेवक गोपाळ पत्तेवार* ,
*7)नगरसेवक अनिल जाजू* ,
*8)नगरसेवक दिपक मुक्कवार* ,
*9)नगरसेवक राजकुमार बामने* ,
*10) नगरसेवक गोविंद घोघरे,*
*11)पंचायत समिती सदस्य राम पाटील चांडोळकर,*
*12)पंचायत समिती सदस्य बालाजी पाटील सकनूरकर* ,
*13)भाजपा तालुका सरचिटणीस हणमंत नरोटे,*
*14)सरपंच संजयसिंह देवकत्ते,*
*15)सरपंच उद्धव पाटील सलगरकर,*
*16)कृषि उत्पन्न बाजार समिती चे संचालक दत्ता पाटील बेटमोगरेकर,
*17राजु गुडमेवार,*
*18)व्यंकट समराळे,*
*19) गोविंद पाटील खांडेकर*
*20)राजू रानभिडकर* ,
*21) युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष कारण रोडगे* ,
*21) कुलदीप गायकवाड,*
*22) सुमित इंगोले,*
*23)रावसाहेब पाटील*
*24)महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषेदेचे तालुका अध्यक्ष माधवराव श्रीरामे आखरगेकर*
*25)शिवाजी पाटील देवकते तारदडा*
*26)बाबु पाटील माकणी*
*27)शेळके अदिसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments