महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वर्कर्स कमिटीच्या परभणी जिल्हा सोशल मीडिया अश्याक्ष देवराव देवकते यांची निवड
परभणी / प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वर्कर्स कमिटी च्या परभणी जिल्हा सोशल मीडिया अश्याक्ष यांची निवड. लोकनेते, भावी मुख्यमंत्री,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ.
श्री नाना भाऊ पटोले साहेब यांच्या हस्ते प्रदेश कार्यालय टिळक भवन मुंबई येथे करण्यात आली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांतजी हंडोरे साहेब, मा. खा. हुसेन दलवाई जी , प्रदेश
वर्कर्स कमिटीचे अध्यक्ष मा. प्रविण पाटिल यांची उपस्थिती होती. या निवडीचे श्रेय मा. लोकनेते नाना भाऊ पटोले साहेब मा. प्रविण पाटील, प्रफुल्ल शिंदे, सुनील जावीर, देवराव देवकते व सर्व युवा कार्यकर्ते समाज बांधव यांचे आहे.
0 Comments