जगभरातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाने हाहाकार माजवला आसून जगातील सर्व यंत्रणा मोठ्या प्रमाणावर कामाला लागले आहेत कारण जगाला सध्या दहशतवादी कारवाया पेक्षा कोरोनाचा हल्ला भयानक आसून या हल्ल्यात माणवासह इतर जिवांनाही धोकादायक वळण आहे त्यामुळे यातून सावरायचे झाले तर कोरोनाचा विषाणू आपल्याला शिवणारच नाही आशा पद्धतीने त्या पासून प्रतिबंधक उपाय योजावे लागत आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून राज्यभर कलम144 लागू करून संचार बंदी लावण्यात आली आसून ती आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे...https://youtu.be/YiInpe6BQsU