लोकप्रतिनिधी कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड

उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे कोरोना विषयी माहिती घेताना आमदार डॉ. तुषार राठोड साहेब व उपसंचालक डॉ महाले सर, तहसीलदार काशीनाथ पाटील, पी. आय.आकुशकर साहेब, नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार, सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर,डॉ. व्यंकट सुभेदार, पाटील,डॉ गवाले,रुग्णालयातील कर्मचारी सर्व नगरसेवक,पत्रकार बांधव आदींची उपस्थिती