ऑनलाईन ट्रेडिंगसाठी खुशखबर; २० एप्रिलपासून होणार नियम शिथिल
केंद्रीय गृह मंत्रालयाने आता नवीन आचारसंहिता लागू करून टाळेबंद शिथिल करण्यासाठीची सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यानुसार आता दि. २० एप्रिलपासून काही व्यवसाय व सेवांना अटी-नियम-शर्ती यासह परवानगी देण्यात येणार आहे. त्यातलेच एक क्षेत्र म्हणजे ऑनलाईन ट्रेडिंग.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा ...
http://m.dailyhunt.in/news/india/marathi/btv+news+maharashtra-epaper-dh15a2a5d6de6241859afef7242464fdd3/onalain+tredingasathi+khushakhabar+20+eprilapasun+honar+niyam+shithil-newsid-dh15a2a5d6de6241859afef7242464fdd3_0efa1c507f8d11eaabb7cc3c2904977c