जनधन योजनेतील पैसे पोस्टाद्वारे घरपोच मिळण्याची व्यवस्था नागरिकांनी घराबाहेर पडू नये..
-पालकमंत्री अमित विलासराव देशमुख
Responsive Ads Here
जनधन योजनेतून मिळणारी रक्कम पोस्टामार्फत घरपोच देण्याची घोषणा केंद्र शासनाकडून करण्यात आली आहे, त्यामुळे या खात्यातील रक्कम काढण्यासाठी लाभार्थ्यांनी बॅकेसमोर गर्दी करू नये असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा ...
0 Comments