*_🌧️दक्षिण अशियात मॉन्सून सरासरी गाठणार ⛈️_*


      _पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी भागांत यंदाच्या मॉन्सून हंगामामध्ये सर्वसामान्य पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या सर्वच भागात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.
श्रीलंका, मालदीवसह दक्षिण अशिया आणि वायव्य अशियातील पाकिस्तानात सरासरीपेक्षा अधिक, तर उत्तर आशिया, उत्तर बंगालच्या उपसागरालगतच्या भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पुर्वानुमान ‘साउथ एशियन क्‍लायमेट आउटलुक फोरमतर्फे (सॅस्कॉफ) व्यक्त करण्यात आला आहे.
_विस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा ...
https://dhunt.in/9oCxD?s=a&ss=wsp




            SOCIAL MEDIA LINKS
       BTV NEWS MAHARASHTRA

* ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून YOUTUBE ला SUBSCRIBE करा व बातमी SHARE करा..

https://www.youtube.com/channel/UCJW8HEr4JC7GDOMlRmycedw

* ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://btvnewsmaharashtra.blogspot.com

* https://www.amazon.in/gp/product/B084GG3DM7/ref=as_li_qf_asin_il_tl?ie=UTF8&tag=btvnewsmahara-21&creative=24630&linkCode=as2&creativeASIN=B084GG3DM7&linkId=fa7a3c2576afa89b1a93ba8c3862678c ताज्या महितीसाठी खालील लिंकला क्लिक करा आणि FACEBOOK PAGE ला भेट देवून LIKE करा..

https://www.facebook.com/btvnewsmaharashtrapage/

* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून DAlLYHUNT ला FOLLOW करा..

https://profile.dailyhunt.in/btvnewsmaharashtra

* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून TWEETER ला FOLLOW करा..
https://twitter.com/BtvnewsM/status/1252251614775316480?s=20