*जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले डाॕ.रमण गंगाखेडकर यांना 'पद्मश्री'पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे...!*

            साथी व संसर्गजन्य रोग विभाग प्रमुख
                             ICMR

 सध्या राष्ट्रीय पातळीवर माध्यमांमध्ये बऱ्याच वेळा एक मराठी नाव सातत्याने झळकतंय.भरभक्कम देहयष्टी आणि चेहऱ्यावर सतत आश्वस्त करणारा भाव असणारी, तुमच्या माझ्या घरातील  वडिलधारी वाटणारी एक व्यक्ती कोरोना संक्रमणापासून आपल्या देशाला वाचविण्यासाठी भगिरथ प्रयत्न करत आहे.ती व्यक्ती म्हणजे डाॕ.रमण गंगाखेडकर.
                 भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद अर्थात ICMR ही संस्था भारतीय वैद्यकीय संस्थांतील अग्रणी संस्था.विविध आजारांवरील संशोधन व तपासण्यांचे प्रोटोकाॕल आखणाऱ्या ह्या संस्थेत महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदेत अआई गिरवणारा मुलगा एवढया उच्चपदावर पोहोचतो हिच किती भूषणावह बाब..!!

सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा ...
http://dhunt.in/9o20s?s=a&ss=wsp




            SOCIAL MEDIA LINKS
       BTV NEWS MAHARASHTRA

* ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून YOUTUBE ला SUBSCRIBE करा व बातमी SHARE करा..

https://www.youtube.com/channel/UCJW8HEr4JC7GDOMlRmycedw

* ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://btvnewsmaharashtra.blogspot.com

* ताज्या महितीसाठी खालील लिंकला क्लिक करा आणि FACEBOOK PAGE ला भेट देवून LIKE करा..

https://www.facebook.com/btvnewsmaharashtrapage/

* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून DAlLYHUNT ला FOLLOW करा..

https://profile.dailyhunt.in/btvnewsmaharashtra

* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून TWEETER ला FOLLOW करा..
https://twitter.com/BtvnewsM/status/1252251614775316480?s=20