देवणी  खु  गावत  संरक्षणसाठी यूंवकानी घेतला पुढाकार  अँटी कोरोना फोर्स मधे युवकाचा   सक्रिय सहभाग ..

देवणी तालूक्यातील देवणी  खु.ता.देवनी  मा.जिल्हाअधिकारी जी.श्रीकांत सर  यांनी कोरोना प्रतिबंधासाठी गाव पातळीवर  ..अँटी कोरोना फोर्स ...नेमण्याच्या सूचना दिल्या ....त्यानुसार ग्रामपचायतीच्या .यांच्या मार्गदर्शनाखाली .....देवणी  खु येथे अँटी कोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली यांत ..तब्बल 19  सहभाग घेत गाव संरक्षणाचा विडा उचलला ...गावातून बाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला चेक पोस्ट तयार करण्यात आले आहे....
1.गावातून विनाकारण बाहेर जाणाऱ्यावर बंधन घालणे
2.गावात ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद विहित नमुन्यांत घेणे .
3.मास्क न वापरणाऱ्याला दंड आकाराने .
4.कोरोना विषयी जनजागृती करणे .
 5.गावात बाहेरगावाहून पुणे मुंबई येथून येणाऱ्यावर नजर ठेवने व तपासणी करणे ई.कामे यातून करण्यात येनार आहेत .... मास्क न घालून येणाऱ्याना २०० रू व सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे व्यक्तीस ५०० दंड आकारण्यात येत आहे ,यासाठी गावातील  संदीप विलास गरड .व वैभव मुराळे याची टिम.अॕटी कोराना फोर्स म्हणून कार्य करीत आहे .
या अँटी कोरोना फोर्स  दंड रक्कम वसूल करावे  यातूनच या चेक पोस्टचा खर्च भागवावा अश्या सूचना संरपच  ग्रामसेवक   तलाठी सर यानी दिल्या आहेत . यात गावातील तरूण मिञानी स्वयंस्फूर्तपणे कोरोना पासून गावाच्या  रक्षणासाठी  आपले नावे नोंदणी  केली  व सहभाग झालेल्या मिञांनो आपण स्वतः ची कामे बाजूला ठेवून आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी मोठे योगदान तरूण मंडळी  देणार आहेत . यावेळी गावच्या संरपच सौ.माहनंदा मुराळे . तलाठी  कुंभार डी.एस.  ग्रामसेवक  आडसुळे एस.बी. पाटील राजाराम  शेतकरी नेते. दिलीप सूर्यवशी खादी ग्रामउद्योग संचालक .पञकार रणदिवे लक्ष्मण . रमेश रणदिवे .किरण कांबळे .मोहसीन पठाण.   संरपच .ग्रामसेवक  दिवस रात्र परिश्रम घेत आहेत

                SOCIAL MEDIA LINKS
            BTV NEWS MAHARASHTRA

* ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून YOUTUBE ला SUBSCRIBE करा व बातमी SHARE करा..
https://www.youtube.com/channel/UCJW8HEr4JC7GDOMlRmycedw

* ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://btvnewsmaharashtra.blogspot.com

 
* ताज्या महितीसाठी खालील लिंकला क्लिक करा आणि FACEBOOK PAGE ला भेट देवून LIKE करा.. 

https://www.facebook.com/btvnewsmaharashtrapage/

* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून DAlLYHUNT ला FOLLOW करा..
https://profile.dailyhunt.in/btvnewsmaharashtra 


* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून TWEETER ला FOLLOW करा..
https://twitter.com/BtvnewsM/status/1252251614775316480?s=20