माणसातला माणुस ओळखा..! "जात -धर्म "नव्हे -जॅकीदादा सावंत
भारत हा लोकशाही प्रणालीचा व धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.यामध्ये संविधान हा भारतातील सर्व नागरीकांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ , मानवता हाच धर्म आणि माणुसकी हीच जात व एकमेकांच्या मदतीला धावून येणे ही आपली रुढी -परंपरा आहे. पण यालाच गालबोट लावण्याचं काम हे येथील काही जातीवादी राजकीय पक्षांनी आपापली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जातीय द्वेष, धर्मिय द्वेष ,सामाजिक द्वेष तर करत आलेच आहेत परंतु कोरोनाच्या नावाखाली धार्मिक द्वेष निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलं.
.
परंतु ह्या सगळ्या गोष्टींचा आपण शांत डोक्याने विचार केला तर असं वाटत नाही का ,की एका विशिष्ट धर्माला, जातीला धारेवर धरलं?
सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा ...
http://dhunt.in/9qaCE?s=a&ss=wspSOCIAL MEDIA LINKS
BTV NEWS MAHARASHTRA.
* ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून YOUTUBE ला SUBSCRIBE करा व बातमी SHARE करा..
https://www.youtube.com/channel/UCJW8HEr4JC7GDOMlRmycedw
* ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://btvnewsmaharashtra.blogspot.com
* ताज्या महितीसाठी खालील लिंकला क्लिक करा आणि FACEBOOK PAGE ला भेट देवून LIKE करा..
https://www.facebook.com/btvnewsmaharashtrapage/
* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून DAlLYHUNT ला FOLLOW करा..
https://profile.dailyhunt.in/btvnewsmaharashtra
* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून TWEETER ला FOLLOW करा..
https://twitter.com/BtvnewsM/status/1252251614775316480?s=20