काय आहे प्लाज्मा थेरेपी...?                      
देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. या व्हायरसवर अद्याप कोणतंही औषधं किंवा लस उपलब्ध नाही. भारतासह अनेक देश या व्हायरसवर लस शोदण्याचा प्रयत्नात आहेत. परंतु आता कोरोना व्हायरसवर प्लाज्मा थेरेपी फायदेशीर ठरत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्लाज्मा थेरेपीचा वापर केला जात आहे. या थेरेपीमुळे या व्हायरसवर ब्रेक लावण्यात काही प्रमाणात मदत होणार आहे. प्लाज्मा थेरेपी ऐकताना नवीन वाटतं परंतु हा इलाज अतिशय जुना आहे. या थेरेपीमुळे दिल्ली आणि कर्नाटकातील अनेक रुग्ण बरे झाले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकला क्लिक करा ...




              SOCIAL MEDIA LINKS
          BTV NEWS MAHARASHTRA.                        

* ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून YOUTUBE ला SUBSCRIBE करा व बातमी SHARE करा..

https://www.youtube.com/channel/UCJW8HEr4JC7GDOMlRmycedw

* ताज्या बातम्या व घडामोडी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://btvnewsmaharashtra.blogspot.com

* ताज्या महितीसाठी खालील लिंकला क्लिक करा आणि FACEBOOK PAGE ला भेट देवून LIKE करा..

https://www.facebook.com/btvnewsmaharashtrapage/

* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून DAlLYHUNT ला FOLLOW करा..

https://profile.dailyhunt.in/btvnewsmaharashtra

* नवनवीन माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून TWEETER ला FOLLOW करा..
https://twitter.com/BtvnewsM/status/1252251614775316480?s=20