लोकनेते सहकार महर्षी माजी मंत्री मा.श्री.दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त मांजरा परिवाराच्या वतीने देवनी येथे ग्रामीण रूग्णालयामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना safety kit वाटप 
        लोकनेते सहकार महर्षी माजी मंत्री मा.श्री.दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त मांजरा परिवाराच्या वतीने देवनी येथे ग्रामीण रूग्णालयामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना safety kit वाटप  करण्यात आले.मौजे बोरोळ,मौजे वलांडी  येथे प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना safety kit वाटप करण्यात आले.
       या वेळी कॉंग्रेस नेते अभय दादा साळुंके, मा.सभापती गोविंदराव भोपनीकर ,अनंत पाटील टाकलीकर, राम भाऊ भंडारे,मधुकर लांडगे, विश्वनाथ धनेगावे, शिवाजी सावंत,अंकुश बागवाले, तानाजी देवने, युवक अध्यक्ष गजानन भोपनिकर, कृष्णा पाटील, राहुल बालूरे, सुरेश चिंचोले, तानाजी काम्ब्बले,सूर्यकांत पंढरपुरे, आसिफ बागवान, गजानन सावंत ,बालाजी वळसागविकर , धर्मेंद्र भोसले,विलास सावंत आदी ऊपस्तित होते....