जिल्हा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती "लातूर जिल्हा अध्यक्षपदी बालाजी टाळीकोटे यांची निवड"
केंद्रीय निवडणूक आयोग मान्यता प्राप्त नैशनल सोशालिस्ट पार्टी संलग्न आसलेल्या माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी शनिवारी (ता.१५) देवणी येथील दैनिक सकाळचे बातमीदार बालाजी रामराव टाळीकोटे यांची समितीच्या पुणे येथील मुख्यकार्यालयात बिनविरोध निवड करण्यात आली आहे.ही निवड माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अभिजीत आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष दिपक कांबळे यांनी निवडीचे नियुक्ती पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले.
या निवडीमुळे महाराष्ट्रातील तमाम बहुजन वर्गातील सर्वसामान्य व्यक्तिमत्वाच्या एका सामान्य पत्रकारास लातूर सारख्या जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड केली गेल्यामुळे सर्व स्तरातून या निवड प्रक्रियेचे अभिनंदन केले जात आहे. ही निवड बालाजी टाळीकोटे यांच्या पत्रकारिता क्षेत्राच्या कार्याचा, अनुभवाचा ,योगदानाचा एक प्रकारे गौरव करण्यात आले आहे. पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे व आभ्यासू प्रव्रतीमुळे अल्पावधीतच लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळवता आला आहे.
लातूर जिल्ह्यातील सर्व सामान्य जनतेस त्याच्या मुलभूत अधिकारापासून वंचित राहण्याची वेळ येणार नाही यासाठी प्रशासन व सामान्य जनता यांमधील दूवा म्हणून काम करणार व लोकशाहीचा चौथा स्तंभ आसलेल्या पत्रकारिता क्षेत्राची होत आसलेली गळचेपी थांबवून पत्रकारांना मानाचे स्थान निर्माण करण्यासाठी आमची समिती सदैव तत्पर व क्रियाशील राहणार आसल्याचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष बालाजी टाळीकोटे यांनी आपल्या प्रतिनिधीसी बोलताना सांगितले.या निवडीमुळे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अमितजी देशमुख,पाणी पुरवठा मंत्री मा.ना.संजय बनसोडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार डॉ तुषार राठोड, मा.आ.सुधाकर भालेराव,मा.आ.अविनाश घाटे,मा.आ.सुभाषराव साबणे, देवणी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनआप्पा मानकरी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन मंडळाचे सदस्य प्रा.वैजनाथ सुरनर, जेष्ठ नेते हावगीराव पाटील, बस्वराज पाटील, यशवंतराव पाटील, ज्ञानेश्वरभाऊ सुर्यवंशी, विद्यासागर डोरनाळीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अनिल इंगोले,वसंतराव कांबळे, नरसिंग सुर्यवंशी,अमरदीप बोरे,देवणी तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष रमेश कोतवाल, सतिष बिरादार, दत्ता पाटील, बाबासाहेब उमाटे,रेवण मळभगे,नरेश बिरादार,मनोज पाटील, जाकीर बागवान,गिरधर गायकवाड, लक्षमन रणदिवे,शकिल मनियार,अन्वर पठाण,कटके अविनाश, मंगनाळे सचिन, क्रिष्णा पिंजरे,प्रमोद लासोने, बालाजी कवठाळे, प्रताप कोयले,दिलीप शिंदे,आदींनी अभिनंदन केले आहे.

0 Comments