वाढदिवसा निमीत्य वृक्षरोपण कार्यक्रम
बि.टी.व्हि.न्यूजचे संपादक तथा लातूर जिल्हा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष मा.श्री.बालाजी टाळीकोटे व व्हि.एस पॕथर्स युवा संघटनेचे संस्थापक मा.श्री विनोद भैया खटके आणी सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. महादेव कांबळे यांच्या वाढदिवसा निमीत्य वृक्षरोपण
-----------------------------
देवणी / प्रतिनिधी : बि.टी.व्हि.न्यूजचे संपादक तथा लातूर जिल्हा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष मा.श्री.बालाजी टाळीकोटे व व्हि.एस पॕथर्स युवा संघटनेचे संस्थापक मा.श्री विनोद भैया खटके आणी सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.महादेव कांबळे यांच्यावाढदिवसा निमीत्य तालूक्यातील अजनी येथे कार्यकर्ते स्वतः च्या घरासमोर वृक्षारोपण करण्यात आले. येथील युवक दिपक सूर्यवशी,रमा सूर्यवशी या दोघानी झाडाची लागवडी नंंतरही हे झाडे जगले पाहिजे या मनोभावे प्रयत्न करण्याचा निर्धार केला. या तिन समाज कार्य करणार्यांच्या वाढदिवसाा निमीत्त झाडे लावून वाढदिवस साजरा करण्यात आलाा. सध्या कोरोना माहामारी मध्ये केक न कापता साध्या पध्दतीने या तिघांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
पत्रकारीतेच्या माध्यमातून गोरगरीब लोकासाठी सामाजिक बांधिलकी जपतानाच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वंचितांचे प्रश्न हिरहिरीने मांडत भारतीय संविधानाला प्रमाण माणून आपले सामाजिक दायित्व सांभाळणारे आभ्यासू निर्भिड व प्रखड विचार मांडणारे बि.टि.व्हि चे संपादक तथा पत्रकार मा.श्री.बालाजी टाळीकोटे व लातूर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, बुलंद तोफ आसलेले व्हि.एस.पँथरच्या माध्यमातून महाराष्ट्र भर चळवळ उभी करणारे मा.श्री.विनोद भैया खटके,तसेच देवणी तालुक्यात आपल्या समाजीक कार्यातून गोर गरीबांंचे कामे आहोराञ कामे करणारे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.महादेव कांबळे या त्रिमूर्तीचा आज वाढदिवस. कोरोनाचे संकट आसल्याने या तिघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक न कापता साध्या पध्दतीने वृक्षा रोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी पञकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रा.रमेश कोतवाल, प्रा.रेवण मळभगे,प्रा.दत्ता पाटील,मनोज पाटील,अन्वर पठाण, रणदिवे लक्ष्मण,बाबासाहेब उमाटे,संतोष पाटील,बिरादार बाळासाहेब,सतिष बिरादार, नरेष बिरादार जाकीर बागवान, प्रा.नरसिंग सूर्यवंशी,गिरधर गायकवाड, दिलीप शिंदे,शकिल मनीयार,अमरदीप बोरे, व्हि एस पॕथर्स ता.अध्यक्ष बालाजी बनसोडे,काशिनाथ मुंगे, वचित आघाडिचे भैयासाहेब देवणीकर,नेकनाळचे ग्रा.प,सदस्य सचिन सूर्यवशी,अजणी येथील मारोती सूर्यवंशी, गजानन गायकवाड,रमेश गायकवाड,गोपाळ तळेगावकर,रजित कांबळे,कपिल सोनकांबळे,प्रदिप कुसनुरे, आदी मान्यवरानी या वेळी वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments