कोरोना विरुद्ध लढण्यासाठी सरपंचांच्या प्रशिक्षणाचे तिसरे सत्र देखील यशस्वीरित्या पार पडले.
देवणी / प्रतिनिधी : मराठवाड्याचे लोकनेते माजी मंत्री व आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर निलंगा मतदार संघातील जनतेच्या कायम सेवेत राहून देवणी तालुक्यातील जनतेच्या हितासाठी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात
आणण्यासाठी गाव स्वास्थ्य व सुरक्षा अभियानाची सुरुवात करण्यात आली. गावचा प्रशासक म्हणून सरपंचाला परिस्थितीची योग्य जाणीव असेल तर तो प्रतिबंधात्मक उपाययोजना करू शकतो. त्याचप्रमाणे गावकऱ्यांनी देखील त्याला सहकार्य करत काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात काय काळजी घेता येईल याबद्दल जनजागृती करण्यासाठी आज देवणी येथील माणिकराव धनुरे मंगल कार्यलय येथे तालुक्यातील सर्व सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पं. समिति सदस्य, जि.प. सदस्य यांच्यासह कार्यशाळा संपन्न झाली

देवणी येथे आपले गाव स्वास्थ व सुरक्षा अभियान राबविण्याबाबत प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तालुका आरोग्य अधिकारी व सीएचओ डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत गाव सुरक्षित ठेवण्याचे दृष्टीने संक्षिप्त प्रशिक्षण देण्यात आले.
याप्रसंगी खासदार सुधाकर जी शृंगारे,उपविभागीय अधिकारी श्री. विकास माने, तहसीलदार श्री.सुरेश घोळवे, बीडीओ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA
0 Comments