साताऱ्याची कु.स्नेहलता धायगुडे 21व्या वर्षी IAS
सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील पहिलीच मुलगी साताऱ्याची कु.स्नेहलता धायगुडे 21व्या वर्षी IAS
हिची अवघ्या 21व्या वर्षी IAS मध्ये निवड होणारी ठरली आहे. कु.स्नेहलता धायगुडे या सध्या राजस्थान येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदी निवड होऊन कार्यरत आहेत.
त्यांचे वडील फलटण dysp ऑफिसमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत.धायगुडे यांच्या आभ्यासू व ध्येयाने प्रेरित होऊन आवघ्या एकविसाव्या वर्षी जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न साकार केल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
We are proud of her.
0 Comments