फायनान्स कंपन्याना इशारा कोरोना काळात हफ्ते वसुली बंद करा - पियुष पाटील

युवक नॅशनल सोशालिस्ट पार्टी कोल्हापुरच्या वतीने बजाज फायनान्स कंपनीला निवेदन

कोल्हापूर / प्रतिनिधी : सर्वसामान्य लोकांची लॉकडाऊन काळातील परिस्थिती पाहुन शासनाने हफ्ते भरन्यासाठी मुदतवाढ दिली पन तरिपन बजाज फायनान्स कंपनी हफ्ते वसुली चा तगादा लावत असल्याच्या तक्रारी नँशनल
सोशालिस्ट पार्टी कडे आल्या आहेत त्यांच्या जनभावना समजुन आज नँशनल सोशालिस्ट पार्टी युवक कडुन 

नँशनल सोशालिस्ट पार्टी युवक कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष पियुष पाटील,  युवक जिल्हा उपाध्यक्ष  समीर येजरे, राधानगरी युवक तालुका सचिव किरन काटाळे  पंकज पाटील(P. P) ह्यांनी बजाज फायनान्स कंपनी कोल्हापुर येथे निवेदन दिले 
       या वेळी तेथील अधिकारी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.बजाज फायनान्स कंपनी शासन आदेशापेक्षा मोठ्या आहेत का.?  शासन आदेश धुडकावुन का लोकांच्या मागे लागलात अशी विचारना केली.  असच चालु राहील तर नँशनल सोशालिस्ट पार्टी कडुन जनआंदोलन छेडु
त्यावर तेथील अधिकारी यांनी आपली बाजु मांडण्याचा प्रयत्न  केला. शासन आदेशानुसार  हफ्ते वसुली स्थगिती दिली आहे पन जे भरु शकतात त्यांनी भरावे आनि जे भरु शकत नाहीत अशा लोकांनी स्वता ऑफिसला येवुन किंवा आँनलाईन रिक्वेस्ट करायची आहे  की मी आता हफ्ते भरु शकत नाही मग त्यांच्याकडे शासन आदेशानुसार जाहीर तारखेपर्यंत हफ्ता वसुली करनार नाही पन नंतर थकीत हफ्ताच्या रक्कमेवर 24% अतिरिक्त व्याज द्यावे लागेल हे शक्य नसल्याचे सांगितले.