शेतकऱ्यांनो पेरलेले बियाणे उगवले नाही.. पुढे करायचं काय..? तर मग वाचाच..!!!

देवणी / प्रतिनिधी : कोरोना पाठोपाठ शेतकऱ्यांना हैराणी होतेय ती म्हणजे मराठवाड्यात पेरणी झालेल्या बहूसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीनचे बियाणे पेरणी झाल्यानंतर उटलेच नाही म्हणून शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट कोसळे आहे.आधी कोरोना, आता दुबार पेरणी आता मात्र शेतकरी पुरता घाबरला आसून आसमानी संकटांना तोंड देत देत इथ पर्यंत आल्यानंतर कोरोनाने गाठले आणी आता महागडी बियाणे खरेदी करून सुद्धा देशात शेतकऱ्यांना भरोसा येईल आसे कोणतेही क्षेत्र राहिले नाही.

कमीत आता आधाराची गरज आहे. म्हणून राज्यातील क्रषि विभाग शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पूढे सरसावला आहे.
क्रषि कार्यालय कार्यक्षेत्रातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या सोयाबीन उगवल्या बद्दल तक्रारी आहेत त्यासंबंधी कार्यवाही करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे. ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही अशी तक्रार आहे त्यांचे अर्ज व सोबत बियाणे खरेदी केलेली पावती व सर्टिफिकेटचा टॅग आणी सातबारा झेरॉक्स जोडून सदरचा अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे देण्यात यावे.


अशा प्रकारचे अर्ज आलेल्या शेतकर्‍यांचे शेताचा अँगल कॅम मध्ये फोटो काढून उपलब्ध ठेवावा लागेल. तालूक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपले बियाणे उगवले नसेल तर वरील प्रमाणे तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे तरी आपली तक्रार वरिल  कागदपत्रांसह क्रषि विभाग महाराष्ट्र शासन  व कृषी अधिकारी कार्यालय पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिरिश घनबहाद्दूर व बालाजी केदासे यांनी केले आहे. 
     
        वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!

महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.


         BTV NEWS MAHARASHTRA