राष्ट्रवादी युवक काँगेस देवणीच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार पडळकरचा जाहीर निषेध
देवणी / प्रतिनिधी : राष्ट्रवादी युवक काँगेसच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार पडळकरचा जाहीर निषेध म्हणून निवेदन गुरुवारी (ता. 25) तहसीलदार सुरेश घोळवे यांना देण्यात आले.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सोलापूर येते पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.खासदार श्री.शरदचंद्र पवार साहेबांविषयी अतिशय खालच्या शब्दात टिका केली त्याचा निषेध करून त्याच्यावर गुन्हा नोंद करा असे निवेदन तसीलदार सुरेश घोळवेना देण्यात आले.
या वेळेस ता.अध्यक्ष अनिल इंगोले,ता.कार्याध्यक्ष अनिल काबळे,युवक अध्यक्ष महेश जाधव ,डॉ.मलिकार्जून सूरशेटे,शअध्यक्ष अमर बोरे,श.कार्याध्यक्ष फिरोज शेख,ता.युवा उपाध्यक्ष संदीप पाटील, युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत घोलपे, युव उपाध्यक्ष परमेश्वर बोरोळे ,युवा सरचिटणीस माजिद मुजेवार आदी कार्यकर्ते उपस्तित होते .
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA

0 Comments