कै. रसिका महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी
देवणी / प्रतिनिधी : कै.रसिका महाविद्यालय देवणी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत भंडे यांच्या हस्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांच्यासह शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंग नियमाचे पालन करुन जयंती साजरी करण्यात आली.
वाचत रहा..! पहात रहा...!! अपडेट रहा...!!!
महाराष्ट्रातील सत्य घडामोडींचा वेध घेण्यासाठी शेती आणी शेतक-यांच्या हितासाठी सदैव तत्पर आसलेले न्यूज चैनल बि.टि.व्हि.न्यूज महाराष्ट्र चैनलला सबस्क्राईब करा..व बेल आयकॉन दाबून बातमीला लाईक जरूर करा व शेर करायला विसरू नका.. हेच शेतकऱ्यांना व या चैनलला प्रोत्साहन मिळेल व आपली व महाराष्ट्राची सेवा जोमाने करता येईल.
BTV NEWS MAHARASHTRA

0 Comments