आनंद जीवणे यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव.
देवणी / प्रतिनिधी : येथील भुमीपूत्र तथा महाराष्ट्रातील लिंगायत समाजाचे युवा नेतृत्व आनंद जीवणे उर्फ पृथ्वीराज पाटील यांची बसवा टी.व्ही.मराठी या लोकप्रीय वृत्तवाहिणीच्या महाराष्ट्र सल्लागार समीतीवर निवड झाली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातुंन अभिनंदनाचा वर्षाव करन्यात येत आहे.आनंद जीवणे यांनी यापुर्वी लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी शासन दरबारी आवाज उठवला आहे,लिंगायत समाजाचे आरक्षण,समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागु करणे,लिंगायत समाजावर झालेल्या अन्याय अत्याचारांविरोधात आवाज उठवणे,सर्वधर्म समभाव ची मानसिकता जोपासत विविध समाजाच्या मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा प्रतीनिधी म्हणुन सर्वत्र मदतीचा हात पुरविणे यासह विविध धर्म चळवळी,आंदोलने यामध्ये त्यांनी प्रमुख सहभाग नोंदविला आहे.संपुर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांच्या या सामाजीक कार्यामुळे बसवा टी.व्ही.मराठी या वृत्तवाहिणीने त्यांची महाराष्ट्र सल्लागार समीतीवर नियुक्ती केली आहे या बद्दल त्यांच्यावर तालुका,जिल्हा भरासह महाराष्ट्रातुन अभिनंदनाचा वर्षाव करन्यात येत आहे.
शुभेच्छुक नागेश जीवने माझी बांधकाम सभापती यशवंतराव पाटील माजी उपसभापती वसंतराव कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कुमार जीवने पत्रकार बालाजी टाळीकोटे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे, कृष्णाजी पिंजरे, पांडुरंग कदम आरटीआय कार्यकर्ते राजकुमार जीवने अटल विश्वास धनुरे ओम धनुर योगेश तगरखडे अमोल जीवने ओमकार जीवने गुरु मुरके चेतन मिटकरी आदींनी अभिनंदन केले.

0 Comments