भारतीय लहुजी सेनेच्या येवती सर्कल सोशल मिडिया प्रमुख पदी केशव गायकवाड यांची नियुक्ती  

मुखेड / प्रतिनिधी : भारतीय लहुजी सेनेचे नांदेड जि.अध्यक्ष रणजित बाराहाळीकर यांच्या आदेशानुसार भारतीय लहुजी सेनेचे ता.अध्यक्ष नितिन तलवारे यांच्या नेतृत्वाखाली केशव गायकवाड यांची भारतीय लहुजी सेनेच्या येवती सर्कल सोशल मिडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित खालील मान्यवर 
अॅड. लक्ष्मिकांत दुधकवडे जिल्हा कायदेविषयक सल्लागार भालसे नांदेड आत्माराम गायकवाड ता उपध्यक्ष भालसे.अनिल कावडे ता संघटक भालसे.सुनिल जांभळीकर सह कोषाध्यक्ष भालसे मुखेड, बाबाराव वाघमारे बोरगावकर सामाजिक कार्यकर्ते.सुनिल गायकवाड,रघुनाथ कावडे, बंडु गायकवाड,मष्णाजी वाघमारे,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.