पुर्णा येथे तहसिल कार्यालया समोर सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन..
पुर्णा / प्रतिनिधी : पुर्णा तहसिल कार्यालया समोर सकल मराठा समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा आणखी अंत न पाहता आरक्षणावरिल लवकरात लवकर स्थगिती उठवावी असा इशारा देण्यात आला.
केंद सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी स्वतंत्र कायदा करावा. आरक्षणावरील स्थगिती उठवल्याशिवाय एम.पि.एस.सी.च्या परिक्षा घेऊ नये, आण्णासाहेब पाटील आथिक मागास विकास महामंडलळात भरीव निधी देण्यात यावा. युपीमध्ये निबॅंय मुलीवर अत्याचार झालेला तिला न्याय मिळवुन दयावा कोपडीॅ हत्यांकाड घटनेतील आरोपीवरील खटला जलद गतीने सुरू करावा

0 Comments