शिवानी सिंहचे मॉडेलिंग आणि डान्सचे स्वप्न पुर्णत्वाकडे..!!                                                                    
पुणे / प्रतिनिधी : (सुनिल ज्ञानदेव भोसले) शिवानी सिंह यांनी सांगितले कि २०११ साला पासुन त्यांनी डान्सचा क्लास लावले. त्यांनी सांगितल कि लहानपणा पासुन डान्सर,मॉडेलिंग आणि अभिनेत्री बनायचे  तिचे स्वप्न होते, ते आता पुर्ण होत आहे,शिवानी यांनी सांगितले कि  तीन वर्ष चा क्लास व सराव केला, आणि त्यानंतर त्यांनी  मॉडेलिंग करने सुरू केले. आता शिवानी ला प्रत्येक कार्यक्रमात  बोलवले जाते.सलग चार वर्ष डान्स स्पर्धत तिचा प्रथम क्रमांक आला आहे. आणि खुप सारे  पुरस्करांनी तिला सन्मानित केले  आहे. तिने वेगवेगळ्या प्रकारचा अभिनय केला आहे.बेटी बचाव या माध्यमातुन लोक जागृती केली. तिचे यु-टुब चॅनल, इंस्टग्राम, फेसबुक वर खुप सारे  चाहते आहे. तिचे शिक्षण पोस्ट ग्रॅज्युशन हिंदी,इंग्लिश, भाषेत झाले आहे. बेस्ट फ्रेंड राहुल सिंह यांनी खुप मदत केली. थोडयाच दिवसात शिवानी फिल्म इंडस्ट्री  मध्ये येणार आहे, तिला पुढील वाटचालीस  हार्दिक शुभेच्छा.