मा.राहूल गांधी यांना अटक करणार्या ऊत्तरप्रदेश योगी सरकारचा तीव्र निषेध.
योगी अदीत्यनाथ यांचा पुतळा जाळून मुखेड कांग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.
मुखेड / प्रतिनिधी : हाथरस ऊत्तरप्रदेश येथे मनीषा वाल्मीकी या दलीत महीलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व पीडीत महीलेच्या कूंटूबिंयाना भैटण्यासाठी कांग्रेसचे नेते मा.राहूल गांधी व मा.प्रियंका गांधी जात असतांना यू..पी सरकारच्या भ्याड पोलीसांनी त्यांना अटक करुन लोकशाहीची हत्या केली.याचा नीषेध भारतभर सर्व कांग्रेस च्या वतीने करण्यात येत आहे मुखेड कांग्रेसच्या वतीने माजी.आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व माजी जी.प.अध्यक्ष दीलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली.तहसील कार्यालया समोर योगी अदीत्यनाथ यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध करुन यूपी सरकार व नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकार च्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मा.राहूल गांधी व मा.प्रियंका गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध व मनीषा वाल्मीकी या दलीत महीलेला न्याय द्यावा व गून्हेगांराना कठोरात कठोर शीक्षा करावी असे निवेदन देण्यात आले.
जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगीरे,विंश्वभर पाटील मसलगेकर,सदाशीवराव पाटील संचालक मार्केट कमीटी,डाॅ.रणजीत काळे कार्याध्यक्ष,रामेश्वर पाटील ईंगोले शहर सरचिटणीस,शौकतखान पठाण सावरगांवकर संचालक फेडरेशन नांदेड,मारोती घाटेएनएसयूआयजिल्हा सरचिटणीस ,जयप्रकाश कानगूले शहर ऊपाध्यक्ष,शोकत होनवडजकर अल्पसंख्याक सेल अध्यक्ष ,नागनाथ पाटील जून्नै बेळीकर अध्यक्ष भारतीय मराठा महासंघ,शिवाजी गायकवाड,कांबळे,व असंख्य कांग्रेस कार्यकर्ते ऊपस्थीत होते.
0 Comments