राजकीय संस्कृतीचा वारसा पावित्र्याने जपणारा जनमनातील कर्मयोगी, जननायक श्री.अरविंदभाऊ पाटील निलंगेकर
देवणी तालुक्यातील कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्या कुंटुबातील वारसाचे युवा नेते श्री अरविंद भाऊ पाटील निंलगेकर यांच्याकडुन सांत्वन
देवणी / प्रतिनिधी : कोराना योध्दे युवा नेते श्री अरविंद भाऊ पाटील निंलगेकर यांच्या विषयी लिहावे बोलावे तितके कमीच आहे. वास्तविक स्ववर्णाला आणी कस्तुरीला कशाची उपमा द्यावी..? स्ववर्णाची झळाळी आणी कस्तुरीला सुंगध त्याचे मोठेपण सांगत असतात .तसेच आमचे भैया हे हे नुकतच कोरोना या महाभंयकर आजारावरती मात करुन आज परत जनसेवेत हजार देवणी तालुक्यातील कोरोनामूळे मृत्य पावलेल्या कुंटुबियाना आधार देण्यासाठी हा जनसामान्याचा आधारवड परत जनतेच्या द्वारी , जनतेच्या प्रती असलेली आत्मियता,जनतेची काळजी स्वस्थ कशी बसु देईल... हिच आम्हच्या भाऊ पाटील यांची तळमळ पाहुन आम्हा कार्यकर्त्यामध्ये नवीन ऊर्जा संचारते आज देवणी तालुक्यातील कोरोनामूळे मृत्य पावलेल्या तळेगांव,बोरोळ,देवणी,इंद्राळ,वडमूरुबी, विळेगाव ,जवळगा या गावातील कुंटुबियाच्या घरी भेटी देवुन कुंटुबियाचे सांत्वन केले ,व आधार दिला, काळजी करु नका आपल्या पाठीमागे मी खंबीर पणे उभा आहे , असे युवा नेते श्री अरविंद भाऊ पाटील म्हणाले, यावेळी भाजपा जेष्ठ नेते श्री हावगिराव पाटील भाजपा तालुका अध्यक्ष श्री काशिनाथ गरिबे, जि प सदस्य श्री प्रंशात पाटील, नगराध्यक्ष श्री वैजनाथ अष्टुरे , चेअरमन दगडु सोळूखें भाजयुमो जिल्हा अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चेवले उपसभापती श्री शंकर पाटील,सभापती श्री बालाजी बिरादार,भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री रामलिंग शेरे , जिल्हा उपाध्यक्ष श्री मनोहर पटणे ,भाजपा शहराध्यक्ष श्री अट्टल धनूरे, श्री यंशवंत पाटील श्री बाळासाहेब बिरादार, श्री संगम पताळे , श्री अशोक वाडीकर ,श्री अमर पाटील , श्री राम दादा रेड्डी श्री ओम धनूरे, श्री संतोष पाटील ,श्री राहुल तपसाळे,श्री मयुर पटणे ,श्री बालाजी सुर्यंवशी आदीसह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments