"स्त्री जन्मा तूझी कहाणी" या विषयावर धम्म प्रवचनाचे आयोजन

पुणे / प्रतिनिधी : आज दिनांक ०६-१०-२०२० मंगळवारी  
रात्री ८.०० ते ९.०० पर्यंत आयुष्यमती स्वातीताई मुकेश गायकवाड यांचा वैचारिक गुणवत्तापूर्ण "स्त्री जन्मा तूझी कहाणी" या विषयावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.    
     हा कार्यक्रम शिक्रापूर ता शिरूर, जिल्हा पुणे येथून सर्व बहुजन समाजातील जनतेनी ऐकावा आसा कार्यक्रम आसून वेळेतच हा कार्यक्रम होणार असून स्त्री जन्मा तूझी कहाणी या विषयावर स्वातीताई गायकवाड या आपल्याला  मार्गदर्शन करणार आहेत.                           
       तरी सर्व बहुजन समाज बांवांनी आपण एकमेकांना फोन करुन घरात बसुन शांतपणे ऐकून  घ्यावे आसे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.