कु.मंगलताई गूराळे यांची सा.लातूर रत्न उपसंपादक पदी निवड
उदगीर / प्रतिनिधी : राणी अंकुलगा येथे समाजसेवेची आवड असणारी व सदैव जनसेवा करणारी कु.मंगलताई गूराळे यांची सा.लातूर रत्न उपसंपादक पदी निवड झाल्याने सत्कार संपन्न.
मंगलताई गूराळे यांनि गेली सहा महिन्यात कोरोना काळातही अँँन्टी फोर्सच्या माध्यमातून
गाव रक्षणासाठी सदैव प्रयत्न केले .तसेच सोशल मीडियावर सदैव अपडेट असण्याचा छंद असल्याने मंगलताई गुराळे यांची लातूर रत्न उपसंपादक म्हणून नियूक्ती करण्यात आली.
यावेळी प्रथम लोकनियूक्त सरपंच श्री.विकासभाऊ जागले
उपसरपंच श्री.गणेशजी गुराळे ओ.बी.सी सेल तालूकाध्यक्ष श्री.वैशयंपायन जागले लातूर रत्नचे संपादक श्री.रविकिरण सुर्यवंशी.पञकार श्री.जिवण जाधव श्री वायुराज गूराळे ..श्री.राजेंद्र खपले श्री.ज्ञानोबा तेलंगे श्री.बालाजी गुराळे..श्री.चंदर पांचाळ श्री.आमिन मूल्ला श्री.भाऊराव फूलारी श्री.माधव टोंपे श्री.प्रकाश पाटील श्री.शिवाजी सूरवसे श्री.राजकूमार काळे यांनी यावेळी सर्वांनी मंगलताई गुराळे यांना पूढिल वाटचालीसाठी शूभेच्छा दिल्या.

0 Comments