जिल्हा बँकेच्या सरव्यवस्थापक पदी ताणाजी जाधव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.!
राज्यामधील सहकार क्षेत्रात अतिशय जोमाने व उत्कृष्ट कामाने सदैव नाव कमावलेली बँक म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव आदराने घेतले जाते त्या बंकेचे मुख्य मार्गदर्शक म्हणून आदरणीय माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली सदर बँकेचे कामकाज चालते आशा सर्वोत्कृष्ट कामगिरी आसलेल्या सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक पदी तानाजी जाधव साहेब यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना मालबा घोणसे तळेगावकर, प्रकाश पाटील चवळे, वैजनाथ चवळे मुरहरी शिवणखेडे, आदींची उपस्थिती होती.
0 Comments