सांगलीत राजाराम ऐवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन..

सांगली / प्रतिनिधी : होलार समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य सांगली जिल्ह्ययाच्या वतीने आज मंगळवारी दि.6/10/2020/ राजाराम ऐवळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. 
       यावेळी होलार समाजांच्या प्रत्येक तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.यावेळी, होलार समाज समन्वय समिती च्या महिला कार्यकर्त्या मा उषाताई केंगार होलार समाज समन्वय समितीचे नेते तानाजीराव भंडगे साहेब, अमित केंगार सर, प्रभाकर केंगार साहेब, सिद्राम जावीर साहेब, अशोक जावीर साहेब, अनिल कोळेकर, चंदर आबा केंगार, कृष्णा मासाळ, सुभाष हात्तेकर, सांगली जिल्हा अध्यक्ष मा आनंदराव ऐवळे, जिल्हा उपाध्यक्ष शरद हेगडे, जिल्हा सरचिटणीस मा आनंदराव हात्तेकर, मिरज तालुका अध्यक्ष गणेश भजनावळे व राजाराम ऐवळे युवा शक्ती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .