साहित्यिक नामदेव भोसले
पुणे / प्रतिनिधी : आज शेवराई सेवाभावी संस्थांच्या वतीने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ राजेश देशमुख साहेब व अप्पर जिल्हाधिकारी मा विजयसिंह देशमुख साहेब यांना दिवेदन देण्यात आले.देश स्वतंत्र होउन पाऊनशे वर्ष झाले तरी देखील शाशन पारधी समाजासाठी ठोस निर्णय घेत
नाही.खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल करुन गप्प बसवले जाते. आदिवासी घोडोगाव प्रकल्प व संशोधन महामंडळ हे गेले 50वर्ष सर्वे करत आहोत असे सांगून पारधी समाजासाठी आलेला निधी च्यार दोन लोकांना हाताला धरुन हा निधीचा खर्च दाखवत आहे,पारधी समाजासाठी आलेला निधी आदिवासी प्रकल्प घोडोगाव व संशोधन महामंडळाने पुणे यांनी कुठे व खर्च केला याची सखोल चौवकशी व्हावी , अशी मागणी शेवराई सेवाभावी संस्था च्या माध्यमातून करण्यात आली आहे, पारधी समाजाचा सर्वे लवकर करावा व प्रत्येक कुटुंबाला अंतोदय जियार नुसार दारिद्र्य रेषेखाली पिवळे रेशन कार्ड मिळावे,त्यांना गाववेस्तेत गायरान .गावठान. आणि फाॅरेष्ट .या जागी रहात असलेल्या कुटुंबाला आहे त्याच ठिकाणी घरकुल मिळावे. आणि प्रत्येक पाच गावात दफन भुमी म्हणुन विस गुंठे जागा मिळावी, व गायपालन.शेळीपालन कुकूट पालन. मासेमारीच्या वेवसाय साठी. निधीनी ऊपलब्ध करून मिळावा.आणि जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक बदलले की पोलिस स्टेशन अंतर्गत खोट्या केस घेऊन पारधी कुटुंबाला खोट्या गुन्हात टाकून आडकवले जाते ते थांबावे. व असी खोटी कारवाई करणार्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी, अशा विविध मागण्याचे निवेदन, विधान सभेचे अध्यक्ष नाना पटोले,महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा ऊधव ठाकरे साहेब ,उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार ,विरोधी पक्ष नेते मा देवेंद्र फडनविस, समाजकल्यान मंत्री व आदिवासी मंत्री व पुणेचे जिल्हाअधिकारी मा राजेश देशमुख यांना आदिवासी सेवक व साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले यांनी असे निवेदन देण्यात आले, .( जिल्हा धिकारी देशमुखसाहेब म्हणाले की मी लहाण पणा पासून परधी समाजातील वेथा जानतो आमंच्या आजोबांनी त्यांना कांयम स्वरूपी रहाण्यासाठी आमंची स्वताची जागा दिली .आम्ही त्याच्यातच लहानाचा मोठा झालो त्यामुळे पारधी समाजाचे दुःख मी जवळून पाहिले आहेत ,ते म्हणाले माझ्या काळात पारधी कुटुंबाला नहाक त्रास देणा-या अधिका-यावर कडक शासन होईल असे डाॅ राजेश देशमुख साहेब म्हणाले,) या वेळी जिल्हा धिकारी मा डाॅ राजेश देशमुख व अप्पर जिल्हाधिकारी मा विजयसिंह देशमुख यांना आदिवासी समाजसेवक व साहित्यिक . नामदेव ज्ञानदेव भोसले ,रोहित भोसले, बलवर पवार,कुणाल भोसले, अलतेश भोसले, शैलेश काळे, हरिभाऊ जगदाळे, यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले,

पत्रकार, सुनिल भोसले पुणे

0 Comments