जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची फौज वाढवणार..
-- दिलीप धोंडगे
नायगाव / प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यामातून युवकांची फौज उभारनार असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे यांंनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नायगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक घुंगराळा ता.नायगाव येथे घेण्यात आली.यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करावा,पक्ष तळागाळात पर्यंत पोहचवावा ,गाव तिथे शाखा असे कार्यक्रम राबवून पक्ष वाढवावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी केले.याबैठकिच्या *अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील हे होते.यावेळी वसंत सुगावे पाटील यांनी पक्षाचे काम करताना सामान्य माणसाच्या हिताचे काम करावे,पक्षाचे ध्येयधोरणे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचनार असे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले**.
या आढावा बैठकीचे आयोजन विलास पा.धुप्पेकर यांनी केले होते.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चेजिल्हाउपाध्यक्ष मारोतराव कदम,माणिक मोरे, सरपंच प्रतिनिधी बालाजी मतावाड, नागोराव दंडेवाड साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष श्यामसुंदर पाटील ढगे, शालेय शीक्षन समिती माधवराव पाटील ढगे, गरमपंचायात सदस्य गंगाधर पाटील ढगे, प्रल्हाद पाटील, ढगे, गंगाधर पांचाळ, विठ्ठल पांचाळ, (माजी उपसरपंच) शिवाजी पाटील ढगे,राजेश पाटिल ढगे, संभाजी तुरटवाड, मारोती पाटील शिंदे बोळसेकर, रतन गंदमवाड, विलास सिद्धेवाड ,रामचंद्र ढगे , राजेश अलेगटलेवाड, प्रशांत बास्टे, वेंकट पाटील मांजरमकर, शिवराज ढगे, योगेश ढगे, विशाल ढगे,दत्ताहरी ढगे, यांच्यासह नायगाव तालुक्यातील हिप्परगा,धनज,धुप्प,देगाव,नायगाव,मांजरम,कुंटूर,वंजारवाडी,टेंभूरणी,सावरखेड,नरसी,कुष्णुर,रुई , आदी गावातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते ....!

0 Comments