रब्बी हंगामाकरिता हरभरा,करडई,ज्वारी,जवस,सूर्यफूल या पिकांचे बियाणे साठा उपलब्ध असेपर्यंत विक्रीकरिता उपलब्ध


परभणी : बीज प्रक्रिया केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे  दिनांक २५ सप्टेंबर २०२०  पासून रब्बी हंगामाकरिता हरभरा, करडई, ज्वारी, जवस,सूर्यफूल या पिकांचे बियाणे साठा उपलब्ध असेपर्यंत विक्रीकरिता खालील प्रमाणे उपलब्ध आहेत.
बियाणे मिळण्याचे ठिकाण
1)परभणी.वनमकृवावी
2)हिंगोली-कृ.म.गोळेगाव
3)कापुस सं कें.नांदेड 
3)बदनापुर-जालना
4)के.व्हि.के.तुळजापुर
5)ग.सं.कें.लातुर
6) के.व्हि.के औं.बाद
7)खामगाव बिड

*रब्बी ज्वारी*  
वाण- एस.पी.व्ही.- २४०७ (परभणी सुपरमोती)
वाण- एस.पी.व्ही.- १४११ (परभणी मोती)
वाण- सी.एस.व्ही.- १८ (परभणी ज्योती)
*बॅगचे वजन- ०४ किलो*
*किंमत- रु.२८०*

*हरभरा
वाण- बी.डी.एन.जी.-७९७ (आकाश)
*बॅगचे वजन-१० किलो*
*किंमत-रु.७५०*

वाण- बी.डी.एन.जी.-७९८ (काबुली)
*बॅगचे वजन-१० किलो*
*किंमत-रु.१०००*


*करडई*
वाण- पी.बी.एन.एस- १२ (कुसुम)
वाण- पीबीएनएस- ८६ (पूर्णा)
*बॅगचे वजन- ०५ किलो* 
*किंमत- रु.४५०*

*जवस*
वाण- एल.एस.एल- ९३
*बॅगचे वजन- ०५ किलो* 
*किंमत- रु.४००*

*सूर्यफूल*
वाण- एल.एस.एफ.एच- १७१ (संकरित)
*बॅगचे वजन- ०२ किलो*  
*किंमत- रु.७००*