यवतमाळ जिल्हा अध्यक्ष म्हणून अरविंद आवळे यांची नियुक्ती
मा, अरविंदजी आवळे साहेब यांच्या बदल सांगणे म्हणजे सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा त्याना अनुभव आहे, तसेच ते एक युवा तरुण असुन होलार समाजाबद्दल त्याना अभिमान आहे, तरुणपणापासुनच त्याना समाजातील लोकांना मदत करणे त्याच्या अडीअडचणी समजून घेणे, त्यातुन ताबडतोब तोडगा काढणे अशी बरीच कामे आदरणीय मा, अरविंदजी आवळे साहेब यांनी केली आहेत, समाज्या प्रती काही तरी करण्याची त्याची धडपड चांगली आहे, गेल्या दोन महिन्यापासून ते आमच्या संपर्कात होते, त्याना होलार समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य रजिस्टर, या संस्थेचे कामकाज मनापासून आवडु लागले त्यानंतर त्यांनी आम्हाला संस्थेत काम करण्यासंदर्भात रितसर मागणी केली त्याच्या संदर्भात आमचे नाशिक जिल्हा अध्यक्ष मा, प्रल्हादजी गडदे साहेबांना विचारणा केली त्यानी आम्हाला त्याच्या संदर्भात खुप चांगले सांगितले त्या नंतर आम्ही सवाॅनी मिळुन त्याना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे, आदरणीय मा, अरविंदजी आवळे साहेब हे या पदाला योग्य न्याय देतील यात तीळ मात्र शंका नाही, त्याच्या हातुन समाज्या प्रती खुप चांगले कामे व्हावी हिच सदिच्छा त्यांना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्या बदल, श्री, संजय राजाराम केंगार (एस ,ई ,ओ,) महाराष्ट्र राज्य, होलार समाज सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments