सोयाबीन बियाणे सुधारित जाती




*MAUS - 612*
- दर्जेदार बियाणे, इतर जातीच्या तुलनेत अधिक एकरी उत्पादन  तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते

*MAUS - 158*
- एकरी अधिक उत्पादन देणारे सोयाबीन वाण,काढणी वेळेस शेंगा फुटण्याचे प्रमाण सगळ्यात कमी
*MAUS - 162*
- सरळ व उंच वाढणारे ,तसेच अधिक एकरी उत्पादन देणारे वाण, *काढणी यंत्राने काढण्यासाठी सगळ्यात चांगले वाण*

*DS- 228 फुले कल्याणी*
राहुरी कृषी विद्यापीठाचे संशोधित वाण.
अधिक उत्पादन देण्याची क्षमता असणारे वाण.उशिरा येणारे असून पाण्याची सोय असणाऱ्या ठिकाणी पेरणीसाठी उपयुक्त.

*KDS-344 फुले अग्रणी
- राहुरी विद्यापीठाचे सर्वोत्कृष्ट उत्पादन देणारे  सोयाबीन वाण,शेंगा गळत नाहीत

*फुले संगम 726*
- राहुरी कृषि विद्यापीठाचे आणखीन एक सर्वोधिक एकरी उत्पादन तसेच काढणीच्या वेळेस शेंगा न फुटणारे, ,रोगास प्रतिबंधक.

*JS-9705*
- महाराष्ट्र साठी शिफारस,70-75 दिवसात येणारे ,तुलनेत अधिक एकरी उत्पादन  तसेच अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले येते


*JS-9305*
-महाराष्ट्र साठी शिफारस,अधिक उत्पादनासाठी ,रोग व किडीस कमी बळी पडणारे सोयाबीन वाण