तहसील कार्यालय देवणी येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विलास तरंगे यांचा विजयक्रांती  फाउंडेशन तर्फे सत्कार  

देवणी / प्रतिनिधी : तहसील कार्यालय देवणी येथे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विलास तरंगे यांचा विजयक्रांती  फाउंडेशन तर्फे सत्कार  करण्यात आला .
यावेळी नायब तहसीलदार विलास तरंगे  याचा सत्कार विजय क्रांती  फाउंडेशनचे अध्यक्ष अजय  शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. 
उपाध्यक्ष गुलाब शेख ,सचिव महेश काळे ,कोषाध्यक्ष  विक्रम गायकवाड ,सदस्य महेंद्र  काळे, अक्षय शिंदे ,परमेश्वर देवकते  या ठिकाणी उपस्थित होते .व तसेच नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार विलास तरंगे यांना पुढील कार्यास विजयक्रांती फाउंडेशन तर्फे  शुभेच्छा देण्यात आल्या.