जानापूर गावामध्ये कोरोना लसीकरणाचे उद्घाटन
उदगीर / प्रतीनिधी : आज जानापूर गावामध्ये covid-19 लसीीीकरणाचे उद्घाटन उदगीर नगरीचे सहकार महर्षी तथा लिंगायत समाजाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत अण्णा वैजापुरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी चंदर आण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, सरपंच कल्याण बिरादार, ग्रामपंचायत सदस्य जाधव ,जिल्हा
परिषद शाळेचे मुख्याध्यापक खंडू मलके ,रमेश ग्राम शेळके सर तानाजी बनसोडे व सर्व गावकरी मंडळी आदींची उपस्थिती होती.
0 Comments