प्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर यांचा सत्कार
जळकोट / प्रतिनिधी : प्रसिद्ध साहित्यिक,कवी, ग्रामीण कथाकार, विलास सिंदगीकर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ बाबासाहेब
आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य प्रा.वैजनाथ सुरनर आणि लहुजी साळवे कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा बळीराम मोठेराव यांच्या हस्ते शाल, पुष्पहार देऊन यथोचित सत्कार केला आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments