देवणी खु ग्राम पंचायतच्या वतीने" शिवस्वराज्य दिन" व वृक्षरोपन करून  उत्साहात साजरा. 

देवणी / प्रतिनिधी  : देवणी तालुक्यातील देवणी खु येथे रविवार या दिवशी दिनांक 06/06/2021 रोजी  ग्रामपंचायतीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आले तसेच वृक्षरोपण करण्यात आले.
ग्रापंचायतच्या वतीने आई तुळजभवानीच्या शुभ आशीर्वादाने व शुर विर मावळ्यांच्या अवर्णनीय शौऱ्याने  ,आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या परम कृतुत्वने जनतेच्या हृदयातील ,स्वाप्नतील स्वराज्याचा  स्थापना दिवस म्हणजेच  "शिवस्वरज्य दिन" व स्वराज्य गुढी उभारणी ,मोठ्या  उत्साहात  साजरा करण्यात आले. 
या बाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्य सरकारने आदेशित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ,महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या हृदयातील "रयतेचे जाणते  राजे"छत्रपती शिवाजी महाराज यांना देवणी खु  ग्रामपंचायत वतीने तसेच  यांच्या उपस्थित   ग्रामपंचायतचे संरपंच यशवंत कांबळे , उपसंरपच विठ्ठल शिंगडे ग्रामसेवक बोरफळे एस व्ही 
यांच्या हस्ते अभिवादन व पूजा करून "स्वराज्य गुढी" उभारण्यातआली.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची सर्व उपस्थित सन्माननीय  मान्यवरांच्या हस्ते मनोभावे पुष्पहार अर्पण करून पूजा अर्चा करण्यात आली .या प्रसंगी ""गर्जा महाराष्ट्र माझा"" हे आणि शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाला सरपंच  यशवंत कांबळे , उपसंरपच विठ्ठल शिंगडे , ग्रामसेवक बोरफळे एस व्ही ,  प्रतिष्ठित नागरिक  मनोहर पाटिल रमेश कांबळे , राजाराम पाटिल शेतकरी नेता , सुभाष पाटिल , अनिल कांबळे , शंकर पाटिल , संजय गरड ,  ग्रा.पं.सदस्य राजकुमार गरड , शिवाजी कारभारी , माधव पाटे ,पञकार रणदिवे लक्ष्मण ,  अजणीचे उपसंरपच गजानन गायकवाड , यादव कुमदाळे , ज्ञानेश्वर पिनाटे ,बालाजी कारभारी , मकबुल शेख राजु गरड , यादव रणदिवे , अकुश गुरमे , ज्ञानोबा कांबळे , सुर्यकांत कांबळे , संतोष रणदिवे  नारायण धनासुरे , प्रकाश मेह्ञे , भरत गिरी , अंगणवाडी कार्येकर्ती  दैवशाला कांबळे , सरोजा गायकवाड , मतदनीस हौशाबाई सारगे , आयोध्या सुर्यवंशी ,सुप्रिया कांबळे , स्वाती कांबळे ,  मोठ्या प्रमाणावर शिवप्रेमी उपस्थित होते.