औसा येथील होणारी लिंगायत समाजाची बैठक पुढे ढकलली
-------------------------------------
लातूर / प्रतिनिधी : लिंगायत महासंघाच्या जिल्हाकार्यकारिणीची औसा येथे रविवार दिनांक 6 जून 2021 रोजी होणारी महत्वपुर्ण बैठक लाॉकडाउन असल्यामुळें ही बैठक व औसा पदाधिकारी नेमणुका आता सोमवार दिनांक 7 जुन 2021रोजी दुपारी १२.वाजुन १५ मिनीटांनी मुक्तेश्वर मंदीरात होईल याची नोंद घ्यावी असे आवाहान करण्यात आले आहे.बैठकीला येताना प्रत्येक व्यक्तींनी मास्क घालणे बंधनकारक आहे.अंतर ठेवुन दुर बसुनच मिटींग मध्ये हजर राहावे ही मिटींग फक्त पदाधिकारी व निमंत्रीतांसाठीच असल्याने ईतरांनी येवू नये असे ही आवाहन करण्यात आले आहे. कोणाला संपर्क करणे महत्वाचे असल्यास लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार सर यांना संपर्क करावा ही विनंंती. मो नं ९८९००९९७९२ धन्यवाद। जय बसवा.

0 Comments