देवणी खु ग्रामपंचायतीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी
देवणी / प्रतिनिधी : देवणी खु ग्रामपंचायतीत राजमाता कर्मयोगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती साजरी करण्यात आली ,कोविड १९ च्या नियमांचे पालन करून अत्यंत उत्साहात जंयती अभिवादन करण्यात आली.
सर्वप्रथम येथील संरपच यशवंत कांबळे , ग्रामसेवक सुनिल बोरफळे , उपसंरपच विठ्ठल शिंगडे , यांच्या शुभ हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करण्यात आले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीनिमित्त ग्रामपंचायत मध्ये या वेळी संरपच यंशवत कांबळे , उपसंरपच विठ्ठल शिंगडे , ग्रामसेवक सुनिल बोरफळे , राष्ट्रवादीचे लातुरजिल्हा सरचटनिस अनिल कांबळे , संजय गरड , राजु कारभारी , भरत गिरी ,आदी उपस्थित होते ,
0 Comments