जागतिक पर्यावरण दिना निमित्त सुवर्ण माता देशमुख कन्या विद्यालयात वृक्षारोपण 

उदगीर / प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्त सुवर्ण माता देशमुख कन्या विद्यालयााच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव गिरीश पाटील मु अ. जी. बी .बिरादार . कांबळे सर. घोडके सर. पाटील सर. स्वामी सर .गव्हाणे सर. टेकाळे मॅडम. बिरादार मॅडम. शेषराव महाजन. श्रीनिवास नागरगोजे,जाधव मामा आदींची उपस्थिती होती.