मांजरी येथे मांजरी ग्रामपंचायत वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
अहमदनगर / प्रतिनिधी (शेख युनुस) मांजरी येथे मांजरी ग्रामपंचायत वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्ताने ग्रामपंचायत कार्यालयात गुढी उभारून शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्या प्रसंगी मांजरी ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री सर्जेराव पाटील विटनोर.
ग्रामपंचायत सदस्य श्री प्रा.भानुदास चोपडे . मांजरी सोसायटीचे संचालक श्री कोडाजी/ माळकरी/विटनोर. ग्रामपंचायत सदस्य श्री मच्छिंद्र घोलप. मांजरी सोसायटीचे व्हायचेअरमन श्री विश्वनाथ आंबेडकर. जिल्हा सचिव श्री बाबासाहेब बिडे.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरी मुख्याध्यापक श्री नवनाथ खंडागळे श्री गोरख विटनोर सर.श्री चांगदेव माळी .श्री बाबासाहेब विटनोर श्री अशोक जाधव सर श्री अण्णासाहेब विटनोर मामा . मांजरी ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी श्री राशिनकर भाऊसाहेब. श्री सुरेश जाधव. श्री काशिनाथ कोळेकर.श्री बाळु विटनोर . अहमनगर जिल्हा नाभिक महासंघाचे जिल्हा
कार्यअध्यक्ष.व आमदार लहुजी कानडे साहेब मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल बिडे आदी उपस्थित होते.... शेख युनुस अहमदनगर प्रतिनिधी..

0 Comments