सामाजिक अधिकारिता शिबिर संपन्न

मुखेड / प्रतिनिधी : सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग भारत सरकार सामाजिक न्याय आर्थिक सहाय्य महाराष्ट्र राज्य शासन अंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड व (अल्मीको) कानपुर यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारिता शिबिर आज पंचायत समिती मुखेड अंतर्गत मोफत अपंग साहित्य वाटपाचे अध्यक्ष आमदार डॉ तुषार राठोड साहेब, सभापती सविताताई लक्ष्मण पाटील,उपसभापती मनोज गौंड,बीडीओ तुकाराम भालके, गटशिक्षणाधिकारी शेटकार साहेब, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी राजेंद्र येळगे ,राम पाटील चांडोलकर,लक्ष्मण पाटील,नागनाथ कोटीवाले,,जे.बी.कांबळे,किशोरसिह चौहान, विनोद दंडलवाड,पिंटू बड्डेवाड,पंचायत समिती आदी मान्यवर उपस्थितीत होते..