सत्य घटनेवर आधारित "कस्तुरी" प्रेम कथा मराठी वेब सिरीजचा दुसरा एपिसोड प्रदर्शित

औरंगाबाद / प्रतिनिधी : मराठी टॅलेंट चित्रपट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश लिपने यांच्या सत्य घटनेवर आधारित कस्तुरी प्रेम कथा या मराठी वेब सिरीज चा दुसरा एपिसोड आज मराठवाडा फिल्म प्रोडक्शन या युट्युब चैनल वर प्रदर्शित झाला यामध्ये आकाश शिंगाडे व रुपाली सोणावने हे मुख्य भुमिकेत असुन या वेब सिरीज चि निर्मिती मराठी टॅलेंट चित्रपट संघटनेच्या अंतर्गत करण्यात येत आहे पहिल्या सिजन मध्ये या वेब सिरीज चे 20 ते ते 22 एपिसोड प्रेक्षकांना बघायला मिळणार असल्याचि माहिती  मराठी टॅलेंट चित्रपट संघटनेचे अध्यक्ष व कस्तुरी प्रेम कथा या वेब सिरीज चे दिग्दर्शक योगेश लिपने यांनी दिली.